दि.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक.लि. गोंदिया हि बॅंक भंडारा व गोंदिया जिल्हा वेगळे झाल्यामुळे दि. 1 ऑगस्ट 2003 ला अस्तित्वात आली. असुन बॅंकेचे रजि. नं. जी/एन/डी/बॅंक/जी/26/03-04 हे आहे. दि. गोंदिया जिल्या मध्यवर्ती बॅंकेला रिर्झव बॅकेचा परवाना प्राप्त आहे. गोंदिया जिल्हा बॅंक गोंदिया जिल्हयातील अग्रगन्य बॅंक असुन बॅंकेची ठळक वैषिष्ठे खालील प्रमाणे आहेत.
बॅंकेची ठळक वैषिष्ठे
- भात तथा उस पिकासह सर्व प्रकारच्या पिकांसाठी कर्जवाटप.
- बैलजोडी, बंडी, दुभती जनावरे इ. साठी कर्जाची सोय.
- स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेंतर्गत विविध उद्येषाकरिता कर्ज.
- पाणी सुविधा योजनेंतर्गत विहीरी, पंपसेट, पाईपलाईन, ठिंबक तुषार संच, नेट सेट हाउ!स यासाठी वैयक्तिक तथा सामुदायीक प्रकल्पाकरिता अर्थ सहा’य तसेच टॅ‘क्टर, पॉवर ट‘ेलर, भात, गहु मळणी यंत्राकरिता मध्यम मुदती कर्ज वाटप.
- शेती व शेतीवर आधारीत उद्योगासाठी उदा. कुक्कुटपालन, शेळी / मेंढी पालन इ. करीता कर्जाची सोय.
- प्गारदार सहकारी संस्थाचे सभासदांसाठी ताबडतोब कर्जवाटपाची सोय.
- शासकीय आधारभुत / एकाधिकार भात खरेदी योजने अंतर्गत सह. संस्थांना अर्थसहा’य.
- सोनेतारण कर्जाची उपलब्धता तसेच बॅंकेचे माध्यमातुन पगार होणारुया कार्यालयीन कर्मचारुयाकरिता पगारतारण कर्जाची सोय.
- नॉनप!ॉर्म सेक्टर अंतर्गत ट‘क, कार, जीप, राईस, मिल, जुनी वाहने इत्यादी तथा यासम उद्योगासाठी कर्जाची सोय.
- घरबांधणी, घरखरेदीकरिता वैयक्तिक कर्ज सुविधा.
- बॅकेमार्प!त पेन्षन होणारुया पेन्षनर यांनी निवृत्ती वेतनाचे तारणावर कर्ज सुविधा.
- एका शाखेमार्प!त लॉकरची सुविधा.
- जिल्हयातील 31 शाखांमार्प!त सर्व प्रकारचे बॅंकींग व्यवहार.