दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को- ऑपरेटीव्ह बँक लि. गोंदिया

रजि. नं. जी/एन/डी/बॅंक/जी/26/03-04

आर.बी.आय. लाईसेन्स नं. आर.पी.सी.डी. एन.ए.जी. डी.सी.सी.बी./सी/11 दि.05/03/2012

  • मुख्यपृष्ठ
  • निविदा सूचना
  • संचालक मंडळ
    • संचालक मंडळ
    • बँकेचे अध्यक्ष / उपाध्यक्ष
  • पारितोषीके
  • नियुक्ती
  • निविदा
  • संपर्क
  • फोटोगॅलरी
  • वेबमेल

सार्वजनिक सुटया

  • बँकेचा
  • /
  • सार्वजनिक सुटया

Year 2016

अ) सन 2016 या वर्षातील सार्वजनिक सुटयांची यादी खालील प्रमाणे आहे त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.
1 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2016 मंगळवार
2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2016 शुक्रवार
3 महाशिवरात्री 7 मार्च 2016 सोमवार
4 होळी (दुसरा दिवस) 24 मार्च 2016 गुरूवार
5 गुड फ्रायडे 25 मार्च 2016 शुक्रवार
6 गुढीपाडवा 8 एप्रिल 2016 शुक्रवार
7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रील 2016 गुरूवार
8 रामनवङ्की 15 एप्रील 2016 शुक्रवार
9 महावीर जयंती 19 एप्रील 2016 मंगळवार
10 बुध्द पौर्णिमा 21 मे 2016 शनिवार
11 रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-1) 6 जुलै 2016 बुधवार
12 स्वातंत्र्य दिन 15 ऑगष्ट 2016 सोमवार
13 पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 17 ऑगष्ट 2016 बुधवार
14 गणेश चतुर्थी 5 सप्टेंबर 2016 सोमवार
15 बकरी ईद(ईद-उल-झुआ) 13 सप्टेंबर 2016 मंगळवार
16 दसरा 11 ऑ्टोबर 2016 मंगळवार
17 मोहरम 12 ऑ्टोबर 2016 बुधवार
18 दिवाळी (बलिप्रतिपदा) 31 ऑ्टोबर 2016 सोमवार
19 गुरू नानक जयंती 14 नोव्हेंबर 2016 सोमवार
20 ईद-ए-मिलाद 12 डिसेंबर 2016 सोमवार
 
ब) बँकांसाठी
1 बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी 1 एप्रील 2016 शुक्रवार
वरील ब प्रमाणे जाहीर केलेल्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. त्या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.
 
क) खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.
 
1 महाराष्ट्र दिन 1 मे 2016 रविवार
2 महात्मा गांधी जयंती 2 ऑ्टोबर 2016 रविवार
3 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 30 ऑ्टोबर 2016 रविवार
4 ख्रिसमस 25 डिसेंबर 2016 रविवार
 

Contact us

  • [email protected]
  • 07182-252386
  • 07182-250485
  • दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को- ऑपरेटीव्ह बँक लि. गोंदिया
    गायत्री मंदिर, कुडवा नाका, तिरोडा रोड, गोंदिया 441614

Recent Links

  • बँकेचा इतिहास
  • बँकेच्या शाखा
  • शाखा दर्शक
  • बँकेची आर्थिक स्थिती

सेवा व सुविधा

  • ठेव योजना
  • लॉकर सुविधा
  • ए.टी.एम. सुविधा
  • बँकेच्या विविध सुविधा
  • वेबमेल
  • उच्च व्यवस्थापन
  • पारितोषीके
  • नियुक्ती
  • निविदा
  • संपर्क
  • फोटोगॅलरी

© 2016 Gondiadccb.com. All Rights Reserved. 2016 - 2017